⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 141वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- पार्कमध्ये तुला एक नवीन मूल एकटे खेळताना दिसले. तर तू काय करशील?
- गाजर कुठे वाढतात?
- आपण घर झाडण्यासाठी कशाचा वापर करतो?
- आपल्या घरातील लाईट गेल्यावर लाईट कोण दुरुस्त करतो?
- आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींशी आदराने बोलणे चांगले की वाईट?
- खोलीतील अशी वस्तू दाखव जी हिरव्या रंगाची आहे?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर