⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 142वा⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
आजचे प्रश्न.
- एखाद्या दुकानावर जर तुला कुणी hello म्हटले तर तू त्यांना काय म्हणशील?
- गाजराची चव कशी आहे?
- हात धुण्यासाठी कशाचा वापर करतात?
- इलेक्ट्रिशियन दरवाजे दुरस्त करतो का?
- लोक प्रवासासाठी वापरतात त्या चारचाकी वाहनाला आपण काय म्हणतो?
- घरात असं काही शोधू शकतो का, ज्याचा रंग काळा आहे?
⚜️संकलन व निर्मिती⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार
ता. जि. अहिल्यानगर