⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 142वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 142वा - उत्तरसूची⚜️ 

   विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.

उत्तरसूची
  1. एखाद्या दुकानावर जर तुला कुणी hello म्हटले तर तू त्यांना काय म्हणशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना एक smile देईल आणि Hello म्हणेल.)
  2. गाजराची चव कशी आहे(उत्तरः कुरकुरीत आणि गोड (Crunchy and sweet)) 
  3. हात धुण्यासाठी कशाचा वापर करतात(उत्तर: Handwash/Soap)
  4. इलेक्ट्रिशियन दरवाजे दुरस्त करतो का(उत्तर: नाही (No)) 
  5. लोक प्रवासासाठी वापरतात त्या चारचाकी वाहनाला आपण काय म्हणतो(उत्तर: कार (Car)) 
  6. घरात असं काही शोधू शकतो का, ज्याचा रंग काळा आहे(उत्तर - .......)