⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 150वा - उत्तरसूची⚜️
विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा या उपक्रमांतर्गत रोज सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत.
उत्तरसूची
- जर कुणालातरी त्याचे खाली पडलेले पुस्तके उचलण्यास अडचण होत असेल तर तू काय करशील? ( उत्तर:- मी त्यांना मदत करेल.)
- केचप (टमाटर चटणी) कशापासून बनवतात? (उत्तरः टमाटर (Tomatoes))
- रात्री झोपायच्या आधी आपण काय बंद करतो? (उत्तर: लाईट (Light))
- जिथे केक, पाव मिळतात त्याला काय म्हणतात? (उत्तर: बेकरी (Bakery))
- बसमध्ये आपल्याकडून तिकिटाचे पैसे घेणारया व्यक्तीला काय म्हणतात? (उत्तर: Bus Conductor)
- बाहेर गेल्यानंतर रस्त्याच्या मधोमध चालणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)