⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 160वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 160वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जर तू पाहिले कि काही मुले एक खेळ खेळत आहे आणि तुला माहिती नाही कि तो खेळ कसा खेळायचा तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना विचारेल की तो खेळ कसा खेळतात.)
  2. भोपळी मिरचीचा आकार कसा आहे(उत्तरः मोठे आणि गोल (big and round))
  3. असं काय आहे जे पेन्सीलने लिहिलेले खोडते(उत्तरः खोडरबर (Eraser))
  4. अंतराळवीर कशाने अंतराळात जातो(उत्तर: रॉकेट (Rocket)) 
  5. मोटार सायकल चालवतांना डोक्याला सुरक्षित ठेवण्यासाठी डोक्यात काय घालतात(उत्तर: हेल्मेट (Helmet)
  6. मित्राकडून आणलेले खेळणे त्याला परत न करणे, चांगले की वाईट(उत्तर:- वाईट)