⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 171वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तू एखादे कोडे सोडवत असेल आणि तुझ्याच्याने ते सोडवत नसेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- आई वडिलांची किंवा मित्राची मदत घेईल.)
- फुलकोबी फळ आहे की भाजी आहे? (उत्तर: भाजी (Vegetable))
- गाडी चालवतांना डोके सुरक्षित राहावे म्हणून आपण डोक्यात काय घालतो? (उत्तर: हेल्मेट (Helmet))
- तुमच्या आजूबाजूचे रंगीबेरंगी जग पाहण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? (उत्तरः डोळ्यांचा (Eyes))
- असं कोणतं वाहन आहे जे आकाशात उडते आणि त्याला मोठे पाते लावलेले असते? (उत्तरः हेलिकॉप्टर (Helicopter))
- प्राण्यांशी सभ्यपणे आणि प्रेमाने न वागणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)