⚜️ग्रुपमध्ये काय काय साध्य होते...?⚜️
⚜️ग्रुपमध्ये काय काय साध्य होते...?⚜️
- ग्रुपमध्ये आनंद असतो.
- ग्रुपमध्ये उत्साह असतो.
- ग्रुपमध्ये प्रोत्साहन मिळते.
- ग्रुपमध्ये जिव्हाळा असतो.
- ग्रुपमध्ये एकमेकाची काळजी असते.
- ग्रुपमध्ये सुसंवाद असतो.
- ग्रुपमध्ये सहकार्य मिळते.
- ग्रुपमध्ये शक्ती मिळते.
- ग्रुपमध्ये दिलासा मिळतो.
- ग्रुपमध्ये प्रबोधन होते.
- ग्रुपमध्ये आदर मिळतो.
- ग्रुपमध्ये प्रेम मिळते.
- ग्रुपमध्ये आपुलकी असते.
- ग्रुपमध्ये समन्वय असते.
- ग्रुपमध्ये सामंजस्य असते.
- ग्रुपमध्ये मार्गदर्शन मिळते.
- ग्रुपमध्ये समुपदेशन होते.
- ग्रुपमध्ये सामाजीकरण होते.
- ग्रुपमध्ये व्यक्तिमत्व विकास होतो.
- ग्रुपमध्ये मनोबल वाढते.
- ग्रुपमध्ये वक्तृत्व विकसित होते.
- ग्रुपमध्ये आत्मीयता वाढते.
- ग्रुपमध्ये आपलेपणाची भावना असते.
- ग्रुपमध्ये मनाची मशागत होते.
- ग्रुपमध्ये अंतःकरण विशाल होते.
- ग्रुपमध्ये एकटेपणा दूर होतो.
- ग्रुपमध्ये निराशा दूर होते.
- ग्रुपमध्ये आत्मविश्वास वाढतो.
- ग्रुपमध्ये विचार प्रगल्भ होतात.
- ग्रुपमध्ये भाषण, संभाषण सुधारते.
- ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तन घडून येते.
- ग्रुपमध्ये बौद्धिक विकास होतो.
- ग्रुपमध्ये भावनिक विकास होतो.
- ग्रुपमध्ये सकारात्मकता वाढते.
- ग्रुपमध्ये संवेदनशीलता वाढते.
- ग्रुपमध्ये कौशल्य विकसित होते.
- ग्रुपमध्ये संयम शिकता येतो.
- ग्रुपमध्ये ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाला लयबद्धता येऊन शिस्त लाभते.
- ज्याला ग्रुपचे महत्व कळते तो संघटित होऊन टिकुन राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच..!