⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 172वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुला कुणी नवीन व्यक्ती भेटले तर तू काय करशील ? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना नमस्कार करेल आणि त्यांच्याशी व्यवस्थित बोलेल.)
- फुलकोबी कुठे वाढते? झाडावर कि जमिनीत ? (उत्तर: जमिनीत (in the ground))
- असं कोणतं वाद्य आहे ज्याला तार बांधलेली असते आणि ते आपण बोटांनी वाजवतो? (उत्तर: गिटार (Guitar))
- तुमच्या चेहऱ्यादर असा कोणता भाग आहे जो तुम्हाला वास घेण्यास मदत करतो? (उत्तर: नाक (Nose))
- हेलिकॉप्टर कोण चालवतो? (उत्तर: पायलट (Pilot))
- जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत न मांगने, चांगले की वाईट ? (उत्तर:- वाईट)