⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 173वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुला एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही आले तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- टिचर किंवा आई-वडिलांना विचारेल.)
- तू फुलकोबीची पाने खातो का? (उत्तरः नाही (No))
- असं कोणतं वाद्य आहे ज्याला खूप सारे बटण असतात आणि आपण त्या बटनांना दाबल्यावर त्यामधून आवाज येतो? (उत्तरः पियानो झायलोफोन (Piano/Xylophone))
- तुमच्या नाकातील दोन छिद्रांना तुम्ही काय म्हणता? (उत्तर: नाकपुड्या (Nostrils))
- बोगद्यामधून धावणाऱ्या रेल्वेमार्गाला काय म्हणतात? (उत्तरः भुयारी मार्ग (Subway))
- बाहेरच्या तळलेल्या वस्तू खाणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)