⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 174वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- जर तुला डॉक्टरकडे जाण्याची भीती वाटत असेल तर तू काय करशील? (संभाव्य उत्तर:- मी त्यांना सांगेल की मला इंजेक्शन नका देऊ फक्त औषध या.)
- फुलकोबीसारखी दिसणारी पण हिरवी अशी दुसरी कोणती भाजी आहे? (उत्तर: ब्रोकोली (Broccoli))
- असं कोणतं वाद्य आहे जे एका काडीसारखे असून त्याला छिद्र असतात आणि त्यामध्ये फुक मारल्यावर त्यामधून आवाज येतो? (उत्तर: बासरी (Flute))
- जेवण करत असतांना आपण कशाचा वापर करतो? (उत्तरः तोंडाचा (Mouth))
- मोठ्या शहरात धावणाऱ्या रेल्वेला काय म्हणतात? (उत्तर: मेट्रो (Metro))
- आईवडिलांनी सांगितलेल्या गोष्टी न ऐकणे, चांगले की वाईट? (उत्तर:- वाईट)