⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 175वा⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 175वा⚜️ 

   जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य असे संस्कार बालवयापासून होणे गरजेचे असतात. चांगले काय? आणि वाईट काय? याची जाण लहान बालकांना नसते. बालवयात हळूवार, प्रेमाने, हसतखेळत आनंददायी वातावरणात त्यांच्या नकळत वाढत्या वयाबरोबर त्यांना चांगल्या सवयी लावाव्या लागतात. या सवयी म्हणजेच संस्कार. 
      "विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा" या उपक्रमांतर्गत रोज संस्कार व मूल्यशिक्षण या विषयाशी  निगडीत सहा प्रश्न मिळतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उत्तरे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी लिंक दिली जाईल. त्यावर जाऊन उत्तरे पहावीत..

आजचे प्रश्न.
  1. जर तू मित्राच्या घरी असेल आणि त्यांनी तुला खाण्यासाठी काही नाश्ता दिला तर तू काय करशील?
  2. वाटाणा चा रंग कोणता असतो? 
  3.  एडीच्या टायरचा आकार कसा असतो? 
  4. आपल्या चेहऱ्यावर कोणता मऊ भाग आहे जो आपल्याला बोलण्यात आणि आइस्क्रीम खाण्यास मदत करतो? 
  5. असं कोणते मोठे वाहन आहे जे पाण्यावर चालते तसेच लोकांची आणि वस्तूंची वाहतूक करते? 
  6. खोकातांना तोंडावर हात न ठेवणे, चांगले की वाईट?
उत्तरसूचीसाठी खालील चिन्हावर क्लिक करा.


⚜️संकलन व निर्मिती⚜️ 
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरेबाजार 
ता. जि. अहिल्यानगर