⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 199वा -उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 199वा -उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. जेव्हा तू एखादी गोष्ट पहिल्यांदा करते तेव्हा तुला कसे वाटते? (उत्तर: उत्साहित किंवा उत्सुक.(Excited or curious.))
  2. दोडके कुठे वाढतात(उत्तर: वेलीवर (on vines)) 
  3. हिरे कुठे सापडतात(उत्तरः खोल जमिनीत (underground in the Earth)) 
  4. आपल्या शरीराच्या मध्यभागाला काय म्हणतात? जिथे आपण खाल्लेले अन्न जाते(उत्तर: पोट (Tummy or belly)) 
  5. झाडांच्या पानांचा रंग कोणता असतो(उत्तर: हिरवा (Green)) 
  6. खाली पडलेलं खेळणं उचलण्यासाठी तू काय करतो(उत्तरः वाकतो (To bend))