⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 204वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 204वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. फलंदाजासमोर किती स्टंप असतात? (उत्तरः तीन (Three))
  2. मुळ्याचा रंग कोणता असतो(उत्तर : पांढरा (White)) 
  3. पर्वताचा आकार आकार कसा असतो(उत्तरः त्रिकोण (triangle)) 
  4. मनगटापासून कोपरापर्यंतच्या भागाला काय म्हणतात(उत्तरः प्रबाहू (Forearm))
  5. अशी कोणती जागा आहे जिथे बसण्यासाठी बाक असतात आणि चालण्यासाठी मार्ग असतो(उत्तर: Park.)
  6. "दोरीवरून उड्या मारणे" ला इंग्रजीत काय म्हणतात(उत्तर: Skipping)