⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 205वा - उत्तरसूची⚜️
उत्तरसूची
- क्रिकेटमध्ये चेंडू फेकणाऱ्याला आपण काय म्हणतो? (उत्तर: बॉलर (Bowler))
- मुळा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? (उत्तरः वनस्पतीचे मूळ (Root))
- हिऱ्याचा वापर कशासाठी केला जातो? (उत्तरः दागिने बनवण्यासाठी (used in jewelry))
- आपण हातात ज्याठिकाणी घड्याळ घालतो त्या भागाला काय म्हणतात? (उत्तर: मनगट (Wrist))
- अशी कोणती जागा आहे जिथे पोलीस काम करतात? (उत्तरः पोलीस स्टेशन )
- दोरी फिरवण्यासाठी आपण शरीराचा कोणता भाग वापरता? (उत्तर: हात (Arms))