⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 210वा - उत्तरसूची⚜️

⚜️विद्याधन दैनिक प्रश्न मंजुषा दिवस 210वा - उत्तरसूची⚜️ 

उत्तरसूची
  1. असा कोणता खेळ आहे ज्यामध्ये चेंडू जाळीच्या वरून दुसऱ्या बाजूला मारतात? (उत्तरः व्हॉलीबॉल (Volleyball))
  2. बीट कुठे वाढतात - जमिनीखाली की झाडांवर(उत्तरः जमिनीखाली (Underground)) 
  3. तुझ्या बोटाने तू त्रिकोण काढू शकतो का(उत्तर: हो (Yes)) 
  4. हात धुण्यासाठी आपण कशाचा वापर करतो(उत्तरः साबण आणि पाणी (Soap and water)) 
  5. अशी कोणती जागा आहे जिथे आपण आपल्याला बरे न वाटल्यास जातो(उत्तरः दवाखाना (Hospital)) 
  6. आपण टाळी केव्हा वाजवतो(उत्तरः कौतुक करण्यासाठी (to appreciate))