जाहिरात क्रमांक १
खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. योग्य उत्तराची निवड करुन त्या क्रमांकाचा पर्यायाचे वर्तूळ
रंगवा.
================================
👉पाहायला चुकाल तर
आनंदाला मुकाल👈
मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुला-मुलींच्या
मिरज येथील लोकमान्य प्रशालेतील मुला-मुलींच्या
कलागुणांचे प्रदर्शन
प्रदर्शनातील कलादालने
🔅चित्रे🔅भरतकाम🔅रांगोळ्या🔅शिल्पकला🔅
🔅चित्रे🔅भरतकाम🔅रांगोळ्या🔅शिल्पकला🔅
🔅कास्ट🔅कला🔅शास्त्रीय प्रयोग🔅
🔅कोलाजकाम🔅विविध छंदांचे संग्रह🔅
छोट्या कलावंतांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी
🔅कोलाजकाम🔅विविध छंदांचे संग्रह🔅
छोट्या कलावंतांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी
अवश्य भेट द्या
!!!आवाहन !!!
विद्यार्थ्यांचे कौतुक
करा.
मदत पेटीत पैसे टाका.
अंध विद्यार्थ्यांच्या
शाळेला मदत करा.
दिनांक १२नोव्हेंबर २०१८
वेळ सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत
विशेष नोंद :- यातून
जमलेला निधी ‘अंध विद्यार्थ्यांची शाळा मिरज ʼयांना
देण्यात येणार आहे.
==============================
प्रश्न
==============================
प्रश्न
१) वरील
जाहिरातीतून पुढील पैकी कोणता उद्देश साध्य होणार नाही ?
१)
मुलांच्या
कलागुणांना वाव मिळेल
२)
अंध
विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत होईल
३)
सर्वांना
आनंद मिळेल
4) मुला-मुलींना यातून काहीच फायदा मिळणार नाही
२) कला
प्रदर्शन कोणत्या शाळेत भरणार आहे ?
१)
अंध
विद्यार्थ्यांच्या शाळा
२)
लोकमान्य
प्रशाला
3) मिरज मधील काही शाळा
4) मिरज मधील सर्व शाळा
३)
छोट्या
कलाकारांना पुढीलपैकी कोणती दाद मिळणार नाही ?
१)
टाळ्यांची
२)
मदत
पेटीत पैसे टाकण्याची
३)
शाबासकीची
4) मानधनाची
४) वरील
कलादालन किती वेळ चालणार आहे ?
1) ११तास
२) ७
तास
३) ८
तास
4) ५ तास
५)
जमलेला
निधी कोणत्या गावी जाणार आहे ?
1) सुरत
2) मिरज
3) गावातल्या
शाळेत
4) स्वत:च्या गावी