उतारा क्र. 3
⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.
सहाशे वर्षापूर्वी एक संत गोदावरीच्या तटी जन्माला आला. त्या महात्म्याचे नाव एकनाथ. एकनाथ काशीयात्रेला गेले. भल्या पहाटे त्यांनी गंगेत स्न रूह सूक्त म्हणून ते मुक्कामाच्या ठिकाणी निघाले. रस्त्यात एक पानवाला पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकला. नावांनी फक्त त्यांच्याकडे बघितलं. ते काहीही बोलले नाहीत. गंगेवर जाऊन त्यांनी पुन्हा स्नान केलं. त्यांना स्वच्छ होऊन आलेलं पाहताच पानवाला हसला आणि पुन्हा नावांच्या अंगावर त्याच पिंक टाकली. एकनाथ महाराज पुन्हा गंगेवर स्थानासाठी गेले ही गोष्ट एवढ्यावर चांबली नाही. एकशे आठ वेळा पानवाला नाथांच्या अंगावर थुंकता आणि तितक्याच वेळा नाथ गंगेवर स्नान करून आले. केवढा त्यांचा संयम होता! अखेर तो पानवालाच कंटाळला. केलेल्या कुकर्माचं त्याला दुःखातो नावांच्या पाया पडला. त्यांची क्षमा मागितली. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले. "तू कशाला वाईट वाटून घेतोस ? तू माझ्यावर उपकार केले आहेत. एकसे आठ वेळा गंगास्नान करण्याचं भाग्य मला तुझ्यामुळे मिळाल माझी उरलीसुरली पातर्क पुतली गेली!" एकनाबाद बोलण ऐकून तो पानवाला शरमिंदा झाला. एकनाथांच गुणगान करीत तो निघून गेला.
प्रश्न :-
1) एकनाथांना गंगेचे स्नान किती वेला पडले ?
(1) आठ (2) ऍशी
(3) शंभर (4)एकशे आठ
2 ) लोक गंगेत स्नान का करतात ?
(1) शरीर स्वच्छ होते. (2) पाप धुतले जाते.
(3) आजारी पडत नाही. (4) पाणी उबदार असते.
3) पानवाला एकनायांच्या पाया पडला का ?
(1) केलेल्या वाईट कृतीचे दुःख वाटले. (2) एकनाथांची भीती वाटली.
(3) एकनाथांनी गंगेत स्नान केले. (4) एकनाथ महात्मा होते.