⚜️उतारा क्र. 4⚜️

उतारा क्र. 4
⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

  इसापच्या मालकाला आंघोळीला करावयाची होती. त्याने इसापला म्हटलं, अरे, विहिरीवर कोण आहे, जरा पाहून ये."  इशाप विहीरीवर गेला. विहिरीच्या एक भला मोठा पौडा पडला होता. मग शंसत म्हणजे स्वानाला जागा प्रत्येकजण त्या पौडयाला बगल देऊन जात होता. विहिरीवर गर्दी होती थोडयाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. काही वेळाने एकजण आला. आश्चर्य म्हणजे त्याने येताना वाटेतला घोडा बाजूला सारला आणि मगच तो आंघोळीला आला. विचित्रच माणूस ! 
      इसापने हे सारे पाहिले आणि तो परत आला, त्याने मालकाला सांगितले, विहिरीवर गर्दी नाही, फक्त एकच माणूस आहे. मालक सुखावलाच लगेच बादली व लोटा घेऊन निघाला. विहिरीवर जाऊन पाहतो तो त्याला तेथे प्रचंड गढ़ी दिसली, तो भडकलाच. रागाने आपला गुलाम इसाप याला म्हणाला. "अरे, इतकी गर्दी असताना 'विहिरीवर फक्त एकच माणूस आहे.' अस तू मला सांगितलेस!
      इसापने वाटेवरच्या पांडयाची गोष्ट मालकाला सांगून म्हटलं, "वाटेवरील घोड़ा बाजूला साराया एवढी सामान्य जाणीव ज्यांना नाही त्यांना माणूस म्हणायचं कसं ? त्यात मला फक्त एकच अपवाद आला.
प्रश्न :- 
1) इसाप विहिरीवर का गेला ?
(1) पाणी पिण्यास     (2) अंघोळ करण्यास 
(3) पाणी आणण्यास     (4) लेये कोण आहे, ते पाहण्यास

2) इसापचा मालक का अडकला ?
(1) विहिरीवर प्रचंड गर्दी दिसली.       (2) इसा बोलला
(3)विहिरीवर एकच माणूस होता.     (4) इसाप त्याच्या बरोबर नव्हता.

3)त्या माणसाला 'विचित्र' का म्हटले ? 
(1) इतरांपेक्षा वेगळा होता.    (2)वाटेतील चोंडा दूर केला. 
(3) उशीरा आंघोळीला आला.    (4) पांडयाला बगल देऊन गेला.