⚜️उतारा क्र. 8⚜️

 ⚜️उतारा क्र. 8⚜️  

⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

    माझ्या आई बायामाण प्रेम होते परंतु पशुपक्ष्यांचेही होते. आमच्या होती गयी आईची फार आवडती गयी नेहमी आई भोवती-भोवती ती माझ्या आईवर फारच माया होती.
आई आजारपण वाढत चालले तसतशी गधीही नीट खापितेनाशी झाली. ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी ती सारखी 'म्याये, म्यावे' करीत होती. दिवसापासून मंदीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई मेली त्याच खोलीत ती बसून राहिली. तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले, त्याच ठिकाणी मधीने त्या गांजरीने प्राण सोडले! माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जग तिला विषमय वाटले, आमच्या प्रेमापेक्षा गांजरीचे प्रेम आमच्या आई अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हांस लाज वाटली.
    माझी आई गेली. परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. स्वातंत्र्य युद्धात भी मातृप्रेमाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. एक दिवस मातेची सेवा करता-करता आमच्या मदीमाप्रमाणे माझेही सोने होतो. माझ्या आईचे सोने झाले. तिच्या श्यागचेही होवो.

प्रश्न:-
1) उता-यातील वर्णन कुणासंबंधी आहे?
(1) वी-मांजर     (2) श्याम
(3) भारतमाता     (4) श्यामची आई

2) गवी-मांजरीने आईवरील आपले प्रेम कसे व्यक्त केले ?
(1) क्या क्या करून    (2) आपले प्राण सोडून
(3) खोलीत बसून राहून  (4) अन्नपाणी बंद करून

3) श्यामला आपल्या आईच्या मरणातही कोणता हेतू असावा असे वाटले?
(1)त्याने गातृप्रेमात पडू नये    (2) त्याने खूप शिकावे
(3)त्याने भारत मातेची सेवा करावी    (4) त्याने निष्काळजीपणाने राहावे