⚜️उतारा क्र. 9⚜️

  ⚜️उतारा क्र. 9⚜️  


⚜️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्यायाचा गोल रंगवा.

    हिरकणी गवळन रायगडाच्या पायथ्याशी राहत होती. एके दिवशी ती दूध विकायला गडावर गेली होती. सूर्यास्ताला ढाचे दरवाजे बंद झाले. घरी तिया लहान मुलगा एकटाच होता. त्यामुळे हिरकणीला कसेठी घरी परत यायदेव होते. ती गडावरील सर्व दरवाजाजवळ गेली. परंतु तिला खाली उतरण्याचा मार्ग सापडला नाही. शेवटी एका उंच तुटलेल्या कड्यावरून ती खाली उतरली. खाली उतरतांना तिचे कपडे फाटले, शरीरावर जखमा झाल्या, परंतु बाळाच्या ओढीने ती संकटावर मात करून घरी आली. शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत झाली. त्यांनी हिरकणीच्या पाडसाचे कौतुक केले. त्या कड्यावर बुरुज बांधला व त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे बाद दिले. 
प्रश्न:-
1. हिरकणी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी राहत होती ?
(1) प्रतापगढ़     (2) राजगड
(3) रायगड    (4) कोणा 

2) गडावरचे दरवाजे केव्हा बंद होते ?
(1)सूर्योदयाला    (2) सूर्यास्ताला
(3) दुपारी    (4) मध्यरात्री

3) हिरकणी गडावरून कोणत्या मार्गानी खाली आली ?
(1) पोरवाटेने    (2) मुख्य दरवाजे 
(3)तूटलेल्या कडयावरून    (4) राजमार्गाने