⚜️अंकाचे गाणे⚜️

 ⚜️अंकाचे गाणे⚜️

१,२,३,४ 
जिकडे तिकडे हिरवे गार
५,६,७,८ 
तळे भरले काठोकाठ
९,१०,११,१२ 
मंद मंद वारे वारा
१३, १४, १५, १६ 
कमळे डुलती तुम्ही डोला
१७, १८, १९२० 
वाऱ्यावरती आले पीस
पीस असती जोराचे
रान पिळले बोराचे
ओंजळ भरली बोरांनी
 गमत केली पोरांनी